Type Here to Get Search Results !

रिक्षा चालक मालक असोसिएशन तर्फे श्रीराम रिक्षा बोर्डचे उद्धाटन

रिक्षा चालक मालक असोसिएशन तर्फे श्रीराम रिक्षा बोर्डचे उद्धाटन 


कल्याण पूर्व येथे धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार श्रीराम टॉकीजच्या जवळ रिक्षा चालक मालक असोसिएशन च्या वतिने श्रीराम रिक्षा स्टँड बोर्डाचे अनावर नगरसेवक धनंजय बोडारे यांच्या हस्ते करण्यात आलेय. यावेळी रिक्षा युनियन चे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व शिवसेना शाखा प्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच रिक्षा चालकांना धनंजय बोडारे यांनी सांगितले कि प्रवाशांबारोबर प्रेमाने वागा,उद्धटपणे वागू नका,संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपा असे सांगितल.

रमेश कांबळे /उल्हासनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad