Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी

येवला तालुक्यातील धुळगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम


ग्रामीण भागातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी आरोगयवर्धिनी मोठा वाटा


राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी 


राबवून लहान मुलांच्या वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या विविध अजाराबरोबर अपंगत्व येऊ नये म्हणून पोलिओ डोस लस लहान मुलांना दोन थेब पाजून घेण्यासाठी पालक आपल्या लहान मुलांना अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र याठिकाणी पोहचून पोलिओ लसीकरण लस
पाजण्यासाठी सहभाग घेतला 


यावेळी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, मदतनीस यांनी आपली नेमून दिलेली जबाबदारी स्वीकारत पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला
आशा स्वयंसेविका जगताप वालहुबाई, संगीता राजगुरू तूपलोंढे सिस्टर,

विषेश प्रतिनिधी :- धुळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad