Type Here to Get Search Results !

जनसामान्यांच्या सेवेसाठी कैलाश सुपर मार्केटची सुरवात

जनसामान्यांच्या सेवेसाठी कैलाश सुपर मार्केटची सुरवात

माजी.नगरसेवक व शिवसेनेचे उपशहर प्रमुख कैलाश तेजी यांनी गोरगरीब नागरीकरणाच्या सेवेसाठी कैलाश किराणा व सुपर मार्केट ची सुरवात केलीय.

महात्मा फुले नगर, उल्हासनगर ५ ,या ठिकाणी सुपर मार्केटची सुरवात करण्यात आलीय.या सुपर मार्केट चे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले 

असून विभागातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी स्वत किराणा माल या ठिकाणी मिळणार असल्याचे जया कैलाश  तेजी यांनी सांगितले आहे.यावेळी सन्नी सिरसवाल,संदिप अढागळे,रामनाथ नाडे,बबलू सातपुते, विठ्ठल भालेराव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies