Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय छावा संघटना माळशिरस तालुका महीला अध्यक्ष पदी सुरेखा वसव यांची निवड

अखिल भारतीय छावा संघटना माळशिरस तालुका महीला अध्यक्ष पदी सुरेखा वसव यांची निवड 


अखिल  भारतीय  छावा संघटनेच्या माळशिरस महिलाआघाडी तालुकाध्यक्ष पदी सुरेखा( ताई) वसव खंडाळी  यांची निवड छावा संघटनेच्या महीला जिल्हाप्रमुख सौ. महालक्ष्मी सगर यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी  सोलापूर जिल्हाप्रमुख महालक्ष्मी सगर बोलताना  सांगितले  की  अखिल  भारतीय  छावा संघटनेचे  काम संपुर्ण महाराष्ट्रभर चालू असून या संघटनेच्या माध्यमातून सर्व  सामान्य  माणसाच्या  असणाऱ्या  आडीअडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे .आज ही महीलांना 50%अरक्षण असून  सुधा किती महीला सुरक्षित नाहीत  तर महीलांनी चूल मुल सोडून  पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून  काम  करण्यासाठी व आपल्यावर होणाऱ्या अन्याला वाचा फोडण्यासाठी  
 जास्तीत जास्त  महीलानी या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन  केले. 
 या वेळी अखिल भारतीय छावा संघटना जिल्हा अध्यक्ष नागेश गायकवाड जिल्हा संघटक मनोज चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष विजय सगर मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुरज फुगारे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय पवार बोराळे शाखा प्रमुख प्रशांत नकाते बंडु चव्हाण,सुरेखा वसव,अर्चना निकम,आश्विनी साबळे, सोनाली गायकवाड, गिता मॅड,सारिका मॅड , दिपाली डहाळे , जयश्री लोहोकर , शिला काळे , पुनम मिसाळ , रोहिणी वाघमारे, कविता चवरे यांच्या सह युवक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad