Type Here to Get Search Results !

ता.माढा वडाचीवाडी( उपळाई बुद्रुक )येथे शाळेच्या जागेवर बेकायदेशीर मंदिर बांधकाम चालू केल्या मुळे श्री संतोष ज्ञानदेव कवले याचं अन्नत्याग उपोषण सुरू


करोळे live 
वडाचीवाडी (उपळाई बुद्रुक) येथील  महादेव मंदीर शेजारची  जागा  गट नंबर 242/1/2 मध्ये शासनाने प्लाॅट पाडलेले असुन त्यामध्ये शाळेसाठी  4000 सें मी जागा राखीव ठेवली तरी त्या जागेवर महादेव मंदीर समितीने मंदिर बांधकामासाठी व गावातील इतर लोकांनी खांब रवून शाळेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटववुन शाळेची राखीव जागा रिकामी करून देण्यात यावी यासाठी  जोपर्यंत शाळेच्या जागेवरील अतिक्रमण हटवले जात  नाहीत तोपर्यंत श्री संतोष कवले यांनी अन्नत्याग उपोषण बसले आहेत  20/10/2018 रोजी मा   सो.माढा तहसील कार्यालय माढा यानां तक्रारी अर्ज करण्यात आला होता 1/11/2018 पासुन अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली आहे या आमरण उपोषण साठी मा.श्री गोटू   दादा मोरे  यांनी जाहिर पाठींबा दिला आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad