Type Here to Get Search Results !

सहकार महर्षी जन्म शताब्दी निमित्त मोटार सायकल रॅली

सहकार महर्षी जन्म शताब्दी निमित्त अकलूज येथे मोटार साइकल रॅली चे आयोजन 
खासदार श्री विजयसिंह मोहिते-पाटील जयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते-पाटील शिवतेजसिंह मोहिते पाटील अर्जुन सिंह मोहिते पाटील सहकार महर्षी कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते रॅलीची सुरवात शंकरराव मोहिते पाटील कॉलेज येथून सुरवात झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad