Type Here to Get Search Results !

अकलुज येथे सहकार महर्षी जन्म शताब्दी निमित्त मशाल ज्योत पदयात्रा काढण्यात आली

अकलुज येथे सहकार महर्षी जन्म शताब्दी निमित्त मशाल ज्योत पदयात्रा काढण्यात आली
करोळे live
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त मशाल ज्योत पदयात्रा काढण्यात आली त्यावेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी सोलापूर जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले दैनिक लोकमतचे संपादक राजाभाऊ माने मा.महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री खासदार श्री विजयसिंह मोहिते-पाटील मा खासदार श्री रणजितसिंह मोहिते पाटील मा सभापती धैर्यशील मोहिते पाटील सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील अकलूज ग्रामपंचायत सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील अर्जुन सिंह मोहिते पाटील सहकार महर्षी कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad