Type Here to Get Search Results !

रणजित पवार यांची संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा कार्यकारी संघटक पदी निवड

रणजित( दादा) पवार यांची संभाजी ब्रिगेड साेलापूर जिल्हा  कार्यकारी संघटक अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
 
मराठा  सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री.विश्वंबर काशिद साहेब व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिनजी जगताप यांच्या उपस्थित पार पडली
संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटकपदी शिवश्री.रणजीत पवार करण्यात आली.
निवडीचे पत्र व पुष्पगुच्छ देवून सर्व नूतन पदाधिकाऱ्याचा सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी
शिवश्री.विश्वंबर काशिद (जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ),शिवश्री सचिन जगताप (जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड),शिवश्री.हनुमंतराव साळुंखे (जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड) ,शिवश्री गोटू(दादा) मोरे (ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ,माढा), शिवश्री.सचिन खुळे(तालुका सचिव संभाजी ब्रिगेड,माढा), शिवश्री.अजित माने-शेंडगे , शिवश्री.सचिन पारडे-पाटील (महाळुंग गटप्रमुख), शिवश्री.शंकर पवार (तालुका सचिव माळशिरस),
अजिंक्य माने (शहराध्यक्ष), अमोलराजे मोहिते,
शरद लिंगाडे,अविनाश भोसले,आशिष हुंबे,मधुसदन मोरे,शिवाजी पवार,राजू खुरंगे ,बाबा बंडगर,सागर कोळी,आप्पासाहेब नलवडे, सोमनाथ पवार , अमितराजे पाताळे, संकल्प शिंदे व माळशिरस  तालुक्यातील ईतर सर्व पदाधिकर व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad