शेवगाव शहरातील क्रांती चौकात राहुल गांधी यांच्या निषेधात घोषणा बाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
शेगांव
शनिवार, नोव्हेंबर १९, २०२२
शेवगाव (प्रतिनीधी) भारत जोडो यात्रे दरम्यान काॅग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्…