Type Here to Get Search Results !

पीएपी घोटाळ्यात शरद पवारांचा सहभाग ? सोमय्याचां पवारांवर हल्लाबोल



किरीट सोमय्यांचा शरद पवारांवर हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी थेट शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजना घोटाळ्यात म्हणजेच पीएपी घोटाळ्यात गंभीर आरोप केले आहेत.

हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. 1903 फ्लॅट पालिका बाजारभावाने 58 लाख रुपयांना फ्लॅट खरेदी करणार आहे.

ही सदनिका बांधण्यासाठी जमीन आणि बांधकाम खर्चाच्या स्वरूपात 15 ते 17 लाख रुपये खर्च येणार आहेत.

सोमय्या यांनी आरोप केला आहे की, शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी आणि चोरडिया बिल्डर्सची न्यू वर्ल्ड लँडमार्क एलएलपी कंपनी एका फ्लॅटमधून 40 लाख रुपयांचा नफा कमावते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad