Type Here to Get Search Results !

गौतमीचा नो मेकअप लूक फोटो तुफान व्हायरल



गौतमीचे नो मेकअप लूक फोटो तुफान व्हायरल.




प्रसिध्द नृत्यांगणा गौतमी पाटीलचे राज्यभरात गावापासून शहरापर्यंत सर्वत्र चाहते आहेत.




सोशल मिडियावरही तिला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. गौतमीने नो मेकअप लूक असलेले फोटो शेअर केले आहेत.




तिने पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. यात तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.




कपाळाला भंडारा लावला असून हातात एक कोकरू घेतले आहे. फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स, कमेंटचा पाऊस पडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad