Type Here to Get Search Results !

मोहोळ l पडळकर यांच्यावर चप्पलफेक घटनेच्या सुत्रधारावर तात्काळ कारवाई करा


इंदापूर येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली होती.




त्या घटनेचा निषेध व्यक्त करीत ओबीसी व मराठा समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर व ह्या घटनेच्या सुत्रधारावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मोहोळ तालुका धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन देऊन करण्यात आली.


मोहोळ तालुका धनगर समाजाच्या वतीने १२ डिसेंबर रोजी तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad