Type Here to Get Search Results !

बार्शी | सातबारा हक्कपत्र बेकायदेशीर नोंद महसूलच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा



महाराष्ट्र महसूल अधिनियमप्रमाणे करण्याचे अधिकार नसताना संगनमत करून वाटप करून सातबारा हक्कपत्रकी बेकायदेशीर नोंद घेतल्या प्रकरणी बार्शी येथील तत्कालीन नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग बार्शी न्या. जे. आर. पठाण यांनी दिले.

याप्रकरणी रघुनाथ ढगे,नायब तहसीलदार मजीद काझी, मंडलाधिकारी उमेश डोईफोडे, तलाठी महेश गरड यांच्यावर बार्शी शहर पोलिस स्टेशन यांना सीआरपीसी कलम १५६ (३) प्रमाणे चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad