Type Here to Get Search Results !

सोलापूर | संजय राऊतांच्या गाडीवर अज्ञाताकडून चपला फेक



संजय राऊतांच्या गाडीवर चपला फेकल्या सोलापुरात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पला फेकण्यात आल्या आहेत. एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. तेव्हा राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. संजय राऊत हे न चुकता रोज सकाळी पत्रकार परिषदा घेत देशभरातील सर्वच विषयांवर बोलत असतात. अनेकदा विरोधकांबाबत बोलताना त्यांची जीभ घसरते. तसेच, ते विरोधकांना शिवीगाळही करत असल्याने त्यांच्यावर नागरिकांमध्ये संताप असल्याचे बोलले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad