Type Here to Get Search Results !

गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी



एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 19 किलोच्या दरात 30 रूपये 50 पैसे कपात केली आहे.

दिल्लीत दर कपातीमुळे सिलिंडरची किंमत 1757 वर आली आहे. तर मुंबईत 1710 रूपये व्यावसायिक सिलिंडरचे दर झाले आहेत.

अनेक हॉटेल, मेसचालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad