Type Here to Get Search Results !

मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन ओबीसींचा इशारा



मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन ओबीसींचा इशारा मराठा आरक्षणावरुन ओबीसींनी सरकारला इशारा दिला आहे.

ओबीसी नेत्यांनी मुंबईत म्हटले की, मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

या आंदोलनात तीन-चार कोटी लोक सहभागी होणार असल्याचे ते सांगत आहेत. मराठा समाज सत्ताधारी आणि धनाढ्य आहे. सरकारने जर दडपणाखाली येऊन निर्णय घेतला तर ओबीसी शांत बसणार नाही आणि म्हणून ओबीसी समाज देखील येत्या 20 जानेवारीपासून‌ लाखोंच्या संख्येने आंदोलन करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad