Type Here to Get Search Results !

आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत होऊ शकते चौकशी



दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात अदित्य ठाकरेंची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. आज (गुरूवार) संध्याकाळपर्यंत राज्य सरकार एसआयटी टीमची घोषणा करू शकते. अतिरिक पोलिस आयुक्तांकडे टीमचे नेतृत्व दिले जाऊ शकते. आजपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे.एसआयटीने आदित्य ठाकरेंना चौकशीला बोलावल्यास ठाकरे गटाची मोठी कोंडी होणार आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशीचे आश्वासन दिले होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad