Type Here to Get Search Results !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी रक्तदान शिबिर....



    फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने कृष्णा हॉस्पीटल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्यां महापरिनिर्वाणदिनी रक्तदान शिबिर राबवण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन डॉ.योगेश चव्हाण यांच्या हस्ते घेण्यात आले त्यावेळी प्रतिष्ठान मधील सर्व सदस्य व कृष्ण हॉस्पिटल मधील कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले. सदर शिबिर पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे विश्वस्त बाळासाहेब सातपुते ,किरण गायकवाड ,राहुल रोकडे ,स्वप्निल जाधव ,बौद्धाचार्य सागरे मामा किशोर येवले ,प्रवीण लादे आदींनी सहकार्य केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad