Type Here to Get Search Results !

तरूण मृत्यूपासून थोडक्यात बचावला (व्हायरल व्हिडिओ)



तरूण मृत्यूपासून थोडक्यात बचावला रस्त्यावरून प्रवास करताना खूप काळजी घ्या.


धोका कधी आणि कोणत्या स्वरूपात येईल हे कोणीही सांगू शकत नाही.


त्यामुळे वाहन चालवताना आपण अत्यंत सतर्क असले पाहिजे.


गाडी चालवताना नशिबाने एका व्यक्तीचा जीव वाचला. दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला.


त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने धडक देणार असतानाच तो थोडक्यात बचावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad