Type Here to Get Search Results !

'डीपफेक' - राज ठाकरेंच्या मुलीसोबत घडलं भयानक



'डीपफेक' - राज ठाकरेंच्या मुलीसोबत घडलं भयानक काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्रींचे काही डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल सर्वच स्तरातून भीती व्यक्त होत आहे. याबाबत आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील चिंता व्यक्त केली. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, 'या फेक व्हिडीओचा अनुभव मला आहे. माझ्या मुलीला पण युट्युबवर वाटेल तसे मेसेज टाकतात. तक्रारीनंतर मुलांना अटकही केली जाते. मात्र आपला कायदा तकलादू असून अटक केल्यानंतर त्यांना सोडण्यात येते'.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad