Type Here to Get Search Results !

राज्य सरकारी कर्मचारी संपावर... अनेक कामे खोळंबली



जुन्या पेन्शन योजनेसाठी 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी संपावर

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होतील. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांच्या महत्त्वाच्या कामांना खिळ बसणार आहे. सरकारने काल सायंकाळी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. सुबोधकुमार समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad