Type Here to Get Search Results !

मी जरांगे पाटलांना बळ देण्यासाठी आलोय: छत्रपती संभाजीराजे



मी जरांगे पाटलांना बळ देण्यासाठी आलोय: छत्रपती संभाजीराजे


मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामागे आता सकल मराठा समाज उभा आहे. यामुळे त्यांच्या आंदोलनाचा सरकारवर दबाव पडत आहे. त्यांचे वजन आणखी वाढावे, यासाठी त्यांना बळ देण्यासाठी आलो असल्याचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. जरांगे पाटील शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी ते शनिवारी आले. भेट झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजीराजे तासभर तेथे होते. ते म्हणाले, विद्यमान सरकार असो किंवा यापूर्वीचे सरकार त्यांना किती वेळा बोलायचे असा प्रश्न आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad