Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्ष आणी चिन्ह बाबत मोठे अपडेट



शिवसेनेच्या पक्ष आणि पक्षचिन्हाची सुनावणी 15 डिसेंबरला


निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. या निर्णयविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.


याप्रकरणाची सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार होती. पण ती आता 15 डिसेंबरला होणार आहे. यानंतर कोर्टाला ख्रिसमस सुट्ट्या लागणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad