Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षण बाबत अमित शहा सोबत अजित पवार गटाने केली भूमिका स्पष्ट



अमित शाहांसोबत बैठकीत अजित पवार गटाने भूमिका केली स्पष्ट


डेंग्यूमुळे विश्रांती घेत असलेले अजित पवार तब्येत सुधारताच दिल्लीला गेले. अमित शाहांच्या 8, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह दाखल झाले. यावेळी एकतास चर्चा झाली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका अजित पवार गटाने स्पष्ट केली.


आगामी लोकसभेच्या दृष्टीने मिशन 45 वर चर्चा झाली. तसेच मंत्रिमंडळ विस्तार, राज्यपाल नियुक्त आमदार यावर अमित शाहांसोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad