Type Here to Get Search Results !

मोठी बातमी | छगन भुजबळ यांनी केला आपल्याच सरकार वरती आरोप



'आम्हाला ओबीसीतून वगळण्याचा प्रयत्न'

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापताच आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.


ओबीसी आरक्षणाबाबत राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातून वगळण्याचे कारस्थान सरकार करत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.


ज्यांना कायदेशीररीत्या आरक्षण देता येत नाही आणि आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही अशांना मागच्या दाराने कुणबी दाखले देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad