Type Here to Get Search Results !

कल्याण पश्चिमेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे



कल्याण पश्चिमेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे




सर्वत्र मराठा अरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणत गाजत असताना अनेक ठिकाणी नेत्यांना प्रवेश बंदी असल्याचे आपण बगितले.




त्याच्यातच आजकल्याण टिळक चौक परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रम दौरान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवण्यात आले.




                  काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

कल्याण (भानुदास गायकवाड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies