Type Here to Get Search Results !

'रोहित पवारांना अजून आमदारकीच्या मिश्या फुटल्या नाहीत'



तलाठी, तहसीलदार कंत्राटी भरतीचा ठाकरे सरकारच्या काळातील आदेश शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतला. कंत्राटी भरतीवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली होती. यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी रोहित पवारांना लक्ष्य केले. रोहित पवार पहिल्या टर्मचे आमदार त्यांना अजून आमदारकीच्या मिश्या फुटल्या नाहीत.

अमेरिकेत कुठला मुलगा जन्माला आला की रोहित पवार म्हणतील हा माझाच मुलगा आहे. कंत्राटी भरतीचा जीआर हे ठाकरे सरकारचे पाप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad