Type Here to Get Search Results !

कोपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न.



 ठाणे( भानुदास गायकवाड

कोपरी कॉलनी येथील धोबीघाट परिसरात सोमवारी सर्वसामान्यांसाठी कार्यक्रमासाठी हक्काचे ठिकाण असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला,




           माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या खासदार निधीतून होणाऱ्या या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते, माझी राज्यसभा खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर , ठाणे उपाध्यक्ष राजेश गाडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला,




         गौतम मित्र मंडळ चे अध्यक्ष राजेश गाडे यांच्या संकल्पनेतून या वास्तूचे नूतनीकरण करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती गेले वीस वर्षापासून या ठिकाणी कला, क्रीडा शैक्षणिक मंच ,अनेक गरिबांचे सामाजिक प्रश्न ,महिलांच्या बैठका शैक्षणिक कार्यक्रम ,उपक्रम राबवले जात आहेत




,याप्रसंगी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रवक्ते, सुजय पत्की माजी नगरसेवक भरत चव्हाण या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad