Type Here to Get Search Results !

किनवट | वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी जाहिर



वंचित बहुजन आघाडी किनवट तालुका कार्यकारणी तालुका जाहिर

 अध्यक्ष निखिल वाघमारे यांची निवड तर तालुका महासचिव पदी संतोष शेरे


किनवट प्रतिनिधी गजानन वानोळे


किनवट :वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या स्वाक्षरीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची किनवट तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यांच्या तर उपाध्यक्षपदी दिनेश कांबळे विजयकुमार कांबळे 

 महासचिवपदी संतोष शेरे राहुल चौदंते दुधराम राठोड ज्ञानेश्वर खरे सहसचिव पदी संजय वाघमारे सुनील मेश्राम भगवान शिंदे आयटी प्रमुख पदी निकिता पोटे सदस्य विलास भालेराव संभाजी गायकवाड जयदत्त जाधव संतोष शेंडे अरविंद जाधव प्रभाकर वादाई संजय वाडगुरे किशन भुरे विजय उराडे किशन आत्राम नुरसिंग चव्हाण विकास जाधव जळबाजी अडागळे अर्जुन चव्हाण संघरपाल कानींदे सिद्धार्थ वाघमारे प्रवीण पाटील इत्यादी चे किनवट तालुका कार्यकारिणीत निवड करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझी वंचित बहुजन आघाडी या राष्ट्रीय पक्षाच्या किनवट तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिल्यामुळे मी पक्षाशी प्रमाणीक व एकनिष्ठ राहून तालुक्यातील वंचित बहुजन समाजाशी प्रामाणिक राहून वंचित बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असे नुतन किनवट तालुका अध्यक्ष निखिल वागमारे आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad