Type Here to Get Search Results !

अंबेजोगाई तालुक्यातील खजेवाडीचे तुकाराम खजे सर हटकर समाजातील आदर्श व्यक्तीमत्व: अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील



 Neet च्या क्लास साठी लातुर हे अग्रेसर असुन या 

ठिकाणी नियोजन बद्ध लेक्चर घेतले जातात. लातुरला शैक्षणिक क्षेत्रात "लातुर पॅटर्न" म्हणून संबोधले जाते. अशा लातुर शहरात हटकर समाजातील सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात घडवणारे व्यक्तीमत्व मा.तुकाराम खजे सर यांचा लातुर येथे हटकर समाज महासंघाचे वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना खजे सर म्हणाले आपला समाज ग्रामीण भागात जास्त प्रमाणात असल्याने मुलींना शिक्षणासाठी खुप अडचणी येतात.त्यामुळे मी लातुर येथे मुलींचे होस्टेल सुरू केले आहे.भविष्यकाळात आपल्या समाजातील मुली शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करतील.अशी आशी व्यक्त केली. 

आपल्या समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खजे मो.9049917886 सरांचे मार्गदर्शन घ्यावे.असे आवाहन हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad