Type Here to Get Search Results !

काळजात् धस्स्स करणारी दुर्दैवि घटना , 4 महिन्याचे बाळ वाहत्या नाल्यात पडले



आजची अतिशय दुर्दैवि घटना ठाकुर्ली व कल्याण दरम्यान घडली अंबरनाथ लोकल ठाकुल्री आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवाशी उतरून कल्याण च्या दिशेने चालत होते त्यात एक छोटा बाळ घेऊन एक व्यक्ती आणि त्या बाळाची आई पण चालत होते अचानक त्या व्यक्तीच्या हातून चार महिनाचा बाळ सटकला आणि त्या वाहत्या पाण्यात पडला.. खूप दुर्दैवी घटना २:५५ वाजता घडली….बाळ मिळाल्याची अजून कुठलीच पुष्टी झाली नाही


पत्रकार / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad