Type Here to Get Search Results !

मोखाडा डोंगरपाडा येथील ७५ कुटुंबाना पाण्याचे लोटगाडे मोफत वाटप.



मोखाडा डोंगरपाडा येथील ७५ कुटुंबाना पाण्याचे लोटगाडे मोफत वाटप.


  मोखाडा तालुक्यात खूप वर्षापूर्वी पाणी टंचाई ही समस्या उदभवतात येत असून डोंगरपाडा या गावामध्ये दिनांक २५ मार्च रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबीवली तसेच इंनोविस अस्पिरे इन्फ्राटेच सोलुस्शन्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू नागरिकांना ७५ कुटुंबांना पाण्याचे लोटगाडे मोफत वाटप करण्यात आले. या तिन्ही जोडांनी उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या डोंगरवाडी गावामध्ये या उपक्रम राबविण्यात आला .




  या उपक्रमाला सर्व नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने या वेळी भाजपचे कार्यकर्ते मा.श्री गंगाराम फसाळे तसेच शेलमपाडा गावाच्या पोलीस पाटील , दिपालिताई पेहरे , मिलिंदजी भांगरे, व अंकुश पाडेकर तसेच डोंगरवाडी या गावच्या आशा वर्कर प्रमिला निखडे व रविना नीखडे आणि गावातील इतर मान्यवर उस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad