Type Here to Get Search Results !

ज्योती भोये यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप.



ज्योती भोये यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप.


जव्हार - दिनेश आंबेकर

भाजपा महिला मोर्चा आघाडी पालघर जिल्हा व माजी सभापती ज्योती ताई भोये यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी जव्हारचे कुटीर रुग्णालय येथे सर्व रुग्णांना फळे व बिस्किट वाटप केले.


तसेच रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांनाच्या आणि रुग्णलयाच्या समस्या जाणून घेतल्या.



याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व जनजाती मोर्चा अध्यक्ष हरीचंद्र भोये, भाजपा तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, निर्मला घटाळ, मीराताई महाले आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


भाजपा महिला आघाडी पालघर जिल्हाध्यक्ष ज्योती भोये, जव्हार माजी सभापती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad