Type Here to Get Search Results !

पक्ष व चिंन्ह वाटपा विरोधी ग्रामिण भागात प्रचंड असंतोष उमेश भेरे



पक्ष व चिंन्ह वाटपा विरोधी ग्रामिण भागात प्रचंड असंतोष  उमेश भेरे 


निवडणूक निर्णय आयोगाच्या चिंन्ह वाटप निर्णयांचया विरूद्ध ग्रामिण भागातील सर्वसामान्य जनमानसात प्रंचड असंतोष पसरला असून ,कायद्या वरील विश्वासालाच तडे गेले आहे,

नजिकच्या दुश्मन राष्टाला देखील माहित आहे, की शिवसैना हि बाळासाहेब केशव ठाकरे यांची होती व आहे , सोबत सर्वसामान्य माणसाची,कष्टक-यांची, समाजसेवी तरूणांची,परंतु निवडणूक निर्णय आयोगाला मात्र हि शिवसैना नक्की कोणाची हे माहित असून देखील निव्वल कोणाला तरी खुश करण्यासाठी फुटीर गटाला झुकच माप देणा-या या यंत्रनेेने , शिवसेनेचं घोष वाक्याचा मुळअर्थ जरी या निवडून आयोगानी जाणून घेतला असता तरी या निर्णयाने काय "दया"ची पायमल्ली झाली नसती , सत्तेच्या टाचेखाली अकलेच शहाणपण चालत नाही हे, छत्रपतीच्या महाराष्टं अण,,जग अनुभवतोय, 


शिस्त,सेवा,वचन ,नाते या मुळमंत्रावर १९जून १९६६ ला शिवसेनेचा जन्म झाला,80%समाजकारण व 20% राजकारण जोपासणारी एकमेव संघटनेचे मुळसंस्थापक बाळासाहेब ठाकरे व त्यांचे चिरंजिव उद्धव ठाकरे यांच्या पासून अलिप्त होत,गेल्या जून २२ मुख्यमंत्र्यासह ४० लोक बाहेर पडले व" बे"कायदेशीर लढा सुरू केला गेला, सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही ते दि १७ च्या निकाला वरून दिसून येत, यात सत्तेचे लाभार्थी ठेकेदार पदाधीकारी निधीचे लाभार्थीना हा निर्णय योग्य असून ग्रामिण भागातील ९९% नागरिक सर्वसामान्य जनता मात्र काय"द्या"ची पायमल्ली उघड्या डोंळ्यान अनुभवित असल्याने कायद्या वरुन विश्वास उडाल्यास अराजकता माजण्यास वेळ लागणार नाहिच 


 -- एकमात्र खरं की ज्यांन मराठी माणसासाठी हि शिवसेना स्थापन केली ते वंदणीय बाळासाहेब ठाकरे व त्यांचे आज हयात नसलेले तत्कालीन सहकारी यांच्या आत्म्यालाही दु:ख झालं असेल हे विसून चालणार नसल्यांची खंत दै,अग्रलेख चे संपादक उमेश भेरे यांनी व्याक्त केले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad