Type Here to Get Search Results !

जव्हार कासटवाडी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचा धडाका.!



जव्हार कासटवाडी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचा धडाका.!


जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर 


 जव्हार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कासटवाडी म्हणून ओळखली जाते ग्रामपंचायत मोठी असल्याने येथील अडचणी देखील खूप प्रमाणात असतात या आव्हानाला प्रति उत्तर हे आपल्या कामातून दाखवून देत आपल्या ग्रामपंच्याती मधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या ग्रामपंच्याती मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचा धडाका, सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

मौजे. जयेस्वर येथे गल्लीबोळ रस्ताला पेव्हर ब्लॉक बसवणे.

मौजे. रामनगर येथे गल्लीबोळ रस्ताला पेव्हर ब्लॉक बसवणे.

मौजे. धूमपाडा येथे गल्लीबोळ रस्त्याला पेव्हर ब्लॉक.

मौजे. चोंढिचापाडा येथे गल्लीबोळ रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे.

मौजे. चोंढिचापाडा येथे रस्ताला लगत संरक्षण भिंत बांधणे.

मौजे. धूमपाडा ते पाटीलपाडा रस्ता डांबरीकरण करणे.

मौजे. वडपाडा ते आकरे कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.

या कामांचे उद्घाटन करण्या करिता मा.पंचायत समिती सदस्य विनायक राऊत, उपसरपंच सुलोचना चौधरी, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य- त्रिंबक रावते, बाळू भोये, नितीन टोकरे, नितीन चौधरी, कुणाल सापटा व पप्पू होळकर, शंकर इल्हात, भालचंद्र शिंदे, अशोक महाले, संतोष मोकाशी, यशवंत इल्हात, सुरेश माळगावी, राहुल शेंडे, भाऊ गडगे, रोजगार सेवक किसन तुंबडा होते.

ग्रामपंचायत सरपंच कल्पेश विनायक राऊत लोकनियुक्त सरपंच या नात्याने उपस्थित राहून तेथील नागरिकांना रोजगार कसा निर्माण होईल व प्रत्येक ग्रामस्थांच्या घरा जवळ जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे संपूर्ण गावामधे गलीबोळ होणार असून ग्रामस्थांना होणार त्रास कमी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad