Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज व छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी,



राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज व छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी,


अर्धापूर प्रतिनिधी :- राजेश पळसकर


वसुंधरा रत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती महात्मा बसवेश्वर चौक अर्धापूर येथे सकाळी 11 वा अभिवादन करुन पुजन आरती करुन पानपोई चे ऊद्धाटन केले तर मान्यवराच्या हास्ते खिचडी प्रसाद वाटप करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.




यावेळी डॉ, शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य गौरवास्पद आहे असे प्रतिपादन छत्रपति कानोडे यानी केले यावेळी छत्रपति कानोडे नगर अध्यक्ष नगर पंचायत अर्धापूर,कपीलआगलावे से,पो,नि, अर्धापूर, राजेश्वर शेट्टे शहर अध्यक्ष काॅग्रेसअर्धापूर,बाबुराव लगंडे गट नेता नगर पंचायत अर्धापूर, प्रवीणजी देशमुख नगरसेवक प्रतीनिधि, व्यंकटेश राऊत नगरसेवक प्रतीनिधि, डॉ, विशाल लंगडे नगरसेवक प्रतीनिधि, प्रल्हाद माटे, नगरसेवक,रामराव भालेराव पत्रकार,




कृष्णाजी देशमुख विश्व हिन्दू परिषद देवगीरी प्रांत,आर आर देशमुख, लक्ष्मीकांत मुळे जेस्ठ पत्रकार, सखाराम क्षीरसागर पत्रकार, ऊद्धव सरोदे जेस्ठ पत्रकार,मनोज लंगडे धनमुद्रा शाखा व्यवस्थापक, परमेश्वर लालमे धन लक्ष्मी शाखा व्यवस्थापक यांच्या ऊपस्थितीत पुजा आरती करुन पानपोई चे खिचड़ी वाटपाचे ऊद्धाटन केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक,विलास कापसे तालुका अध्यक्ष शिवा संघटना अर्धापुर,शिव शंकर गोमाशे अर्धापूर शहर कार्याध्यक्ष शिवा संघटना,गुरुराज रनखांब शिवा व्यापारी तालुका अर्धापुर,ओम नागलमे वरीस्ठ तालुका उपाध्यक्ष , साईनाथ लंगड़े तालुका सरचीटनीस, शिवराज लगंडे शहर अध्यक्ष शिवा संघटना अर्धापुर,प्रशांत मनोरे, योगेश हाळदे,अनकेत आवर्दे, गोविंद राऊत,पुडंलीक राऊत कैलाश भुस्से, देवानंद बुटले, कृष्णा लंगड़े,रवी जड़ें,प्रविन भुस्से,तुळशिराम गोमाशे, मन्मथ लंगड़े,रवी चींचोलकर,व ईतर बहुसंख्यक समाज बांधव व युवा वर्ग मोठ्या संखेने ऊपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad