Type Here to Get Search Results !

मानेगाव ते हातिद रस्त्याची दुरावस्था.दूध वाहतूक शेतकरी त्रस्त!


मानेगाव ते हातिद रस्त्याची दुरावस्था.दूध वाहतूक शेतकरी त्रस्त!


प्रतिनिधी: ( आबासाहेब शेवाळे) 

    सांगोला, सांगोला ते जत हायवे व मिरज पंढरपूर नॅशनल हायवे ला जोडणारा जवळा रेल्वे स्टेशन ते हतीद नॅशनल हायवे ला जोडणारा हा मुख्य रस्ता मानला जातो. मानेगाव पासून ते हातीद पर्यंत या रस्त्यावरती भले मोठे खड्डे व भदगड पडलेले असून या रस्त्यावरून दररोज आसपासच्या गावातील लाखो लिटर दूध वाहतूक करून मानेगाव या ठिकाणी दूध संकलन केलं जात असल्याने. दूध वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच या रस्त्याने ये जा करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यांवरती भले मोठे भरगड व खड्डे पडलेले असल्याने या रस्त्याने दूध वाहतूक करताना अनेकदा लाखो लिटर दुधाचे नुकसान ही पत्करावाला लागलेले असून. या रस्त्याची व दुरुस्ती करण्यात यावी असे दूध वाहतूक शेतकऱ्यांकडून वर्तवले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies