Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री व शिवजयंती निमित्त मुरबाड मध्ये आरोग्य शिबीर संपन्न



महाशिवरात्री व शिवजयंती निमित्त मुरबाड मध्ये आरोग्य शिबीर संपन्न 


 मुरबाड दिनांक 17 प्रतिनिधी लक्ष्मण पवार


१०२ नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ..




महाशिवरात्री व शिवजयंती चे अवचित साधून मुरबाड शहरातील सेना नाका यांच्या माध्यमातून मुरबाड शहरातील सर्व रिक्षा चालक तसेच नागरिकांसाठी बीपी शुगर तसेच मोफत गोळ्या वाटप शिबिर संपन्न झाले

या शिबिरासाठी संतोष दादा जाधव

शिवसेना तालुका संघटक संपर्कप्रमुख

विनायक राव

समाजसेवक

जगन माळी

समाजसेवक

महेश आयकर

कुणाल गायकर

मा अध्यक्ष

भगवान दिनकर

मा उपाध्यक्ष

संतोष चेन्ने

मा कार्याध्यक्ष

महेंद्र गायकवाड

मा सचिव

सुरेश भांडे

अध्यक्ष कैलास अंबारे

कार्याध्यक्ष प्रथमेश सावंत

उपाध्यक्ष जीवन भांडे

सरचिटणीस गणेश माळी

खजिनदार लक्ष्मण शिंदे

स्टँड प्रमुख ओमकार भांडे

उपकार्याध्यक्ष निलेश दिघे

सहकार्य अध्यक्ष मधुकर चंदणे उपसरचिटणीस गणेश देशमुख

उपखजिनदार जयेश देशमुख

उप स्टँड प्रमुख कैलास खरे

धनवली स्टॅन्ड प्रमुख अभिमान भोईर

वांजळे स्टँड प्रमुख हरिचंद्र लाटे

या शिबिरासाठी प्रथमेश सावंत तसेच पिरामल संस्था मुंबई व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मुरबाड व रोहित झुंजारराव यांचे विशेष सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad