कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, जळगाव संलग्नित रुरल फाउंडेशन नंदुरबार संचलित वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय अक्कलकुवा जि.नंदुरबार व आप की जय बहुउद्देशिय संस्था अंमलपाडा ता. तळोदा, जि.नंदुरबार तर्फे आमली देवमोगरा पुनर्वसन येथे विशेष हिवाळी शिबीरातील बौध्दिक सत्रात मतदान जनजागृती करण्यात आली,
शिबीरात अध्यक्ष्यस्थानी प्रा.डॉ एस.बी.पाटील , कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रामसिंग बागुल कार्यक्रमात सत्कार आप की जय कलावंत पूर्ण टिम,रामसिंग बागुल,व एस.बी.पाटील ,प्रास्ताविक प्रा. डॉ.जोगदंड यांनी केले,सुत्रसंचालन प्रा.डॉ.जुबेर यांनी केले शिबीरात मार्गदर्शन यशवंत वळवी,विलास वसावे,संजय दुमकुळ, कृष्णा पाडवी,प्रदिप गावित,रजनिश वसावे,सतिश पाडवी ,अभिमन्यु पाडवी यांनी केले
कार्यक्रम यशस्वितेसाठी
प्रा.डॉ .एस.बी.पाटील प्रा.डॉ .राजेश्वरसिंग पाडवी, व प्रा.डॉ .जोगदंड यांनी घेतली, आभार प्रा.डॉ.राजेश्वरसिंग पाडवी, यांनी मानलेत.