Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उत्कृष्ट मतदार नोंदणी व जनजागृती करण्याचे काम करणारे बीएलओंच्या सेलवाई शाळेचे शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.



राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उत्कृष्ट मतदार नोंदणी व जनजागृती करण्याचे काम करणारे बीएलओंच्या सेलवाई शाळेचे शिक्षक दशरथ करांडे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 


मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून मतदारांमध्ये जनजागृती, मतदार नोंदणी व मतदार पडताळणी या भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय कामात उत्कृष्टरीत्या कार्य केल्याबद्दल सेलवाई जि. प.शाळेचे शिक्षक दशरथ करांडे यांच्या प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

 तहसीलदार गिरीश वखारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कर केला. यावेळी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, नायब तहसीलदार गायकवाड, मोदलपाडा केंद्रप्रमुख जगन्नाथ मराठे यांच्या उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad