Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत आनन्द मेळावा



जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत आनन्द मेळावा


माहागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

फुलसावंगी (२३) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत दिनांक २३ जानेवारी रोजी आनन्द मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.




            या मेळाव्याचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक हाजी हरून भाई यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ चे स्टाल लावले होते चहा,कॉफी, फ्रुटज्यूस, पापड,भजे,मसाला पुलाव,मठ्ठा, लस्सी, हरभरा, नरडे, गुपचूप, पाणी पुरी,पोहा,आदी सह विविध रुचकर पदार्थांची रेलचेल होती यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित राहून सर्वच दुकानाना भेटी दिल्या व तेथील रुचकर पदार्थ स्वतः खरेदी करून स्वाद घेतला यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिस शेख, उपाध्यक्ष सै, आयुब, सदस्य बाबू खान पठाण,अकील खान,आयज नवाब,समीर नवाब,मोहसीन खान,शेख मुनीर, शेख जमन,बंटी पठाण,व मुख्याध्यापक सोहेल मिर्झा, शिक्षक,मो साजीद, मोहसीन अहेमद, मो असिफ,जावेद खान,शेख अहेमद, शिक्षिका, मसरत जहाँ,बिलकीस अंजुम, यासमीन परवीन व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad