Type Here to Get Search Results !

रामा मधुकर हटकर यांचे मिनी ऑलिम्पिक वुशू स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड



रामा मधुकर हटकर यांचे मिनी ऑलिम्पिक वुशू स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड 




रामा मधुकर हटकर यांचे मिनी ऑलिम्पिक वुशू स्पर्धेसाठी पंच म्हणून महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या दरम्यान शिव छत्रपती क्रीडा नगरी माळूंगे बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली  रामा मधुकर हटकर यांचे मिनी ऑलिम्पिक वुशू स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव मा श्री सोपान कटके सर ऑल नंदुरबार जिल्हा वुशू असोसिएशनचे अध्यक्ष मा श्री राजेश भैया रघुवंशी उध्यक्ष मा श्री बंटीबाबा सुळ  नंदुरबार  जिल्हा वुशू असोसिएशनचे कार्याध्यक्ष मा श्री तुषार सोपनार खजिनदार आशिष कडोसे गजेंद्र सुळ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मन पूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad