Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत आकरे आंबेचापाडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



ग्रामपंचायत आकरे आंबेचापाडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


जव्हार : दिनेश आंबेकर -

ध्वजारोहणाची सुरुवात भारतीय संविधान वाचन व सरस्वती मातेचे पुजन करुन व आरोग्य विभागाकडून गुटका मुक्ती शपथ घेऊन करण्यात आली.

आकरे ग्रामपंचायत आंबेचापाडा येथील २६जानेवारी साजरा करताना.उपसरपंच.सौ.ज्योती गंगाराम खरपडे ,अंगणवाडी कार्यकरती.सौ. जाईबाई भाऊ भोये .अंगणवाडी मदनीस सौ.नर्मदा प्रकाश डोके .अंगणवाडी कार्यकरती .सौ.नमु कैलास रांधे .आशा कार्यकरती.सौ.रेणुका प्रवीण चौधरी.व १ली ते ४थी पर्यंत चे विद्यार्थी उपस्थित राहून ध्वजारोहन केले.हे सर्व ग्रामपंचायत आकरे मधील आशा ,सेविका ,अंगणवाडी कर्मचारी हे सर्व उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad