Type Here to Get Search Results !

कु. साक्षी जगदाळे हिने वुशु या खेळ प्रकारात 63 किलो वजन गटात राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला शाळेतर्फे सत्कार करण्यात आला



तळोदा येथील प्रा. भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व शि. ल. माळी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. साक्षी जगदाळे हिने वुशु या खेळ प्रकारात 63 किलो वजन गटात राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला असून शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य अमर दिप महाजन आदी उपस्थित होते.

 या यशस्वी विद्यार्थींचे संस्था अध्यक्षा मंगलाताई महाजन , सचिव आर व्ही सूर्यवंशी, उपसचिव बी सी पाटील , संचालक एन. डी. माळी, आर. बी. कुमावत , प्राचार्य तथा संचालक अजित टवाळे, संस्थेचे आधारस्तंभ तथा कॉलेज स्ट्रस्ट संचालक अरुणकुमार महाजन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीनी कौतुक केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad