Type Here to Get Search Results !

तळोदा तालुका संस्थाचालक संघटनेच्या अध्यक्षपदी विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ. विद्यादेवी अशोक तांबोळी यांची निवड



तळोदा तालुका संस्थाचालक संघटनेच्या अध्यक्षपदी विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ. विद्यादेवी अशोक तांबोळी यांची निवड



तळोदा तालुका संस्थाचालक संघटनेच्या अध्यक्षपदी विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ. विद्यादेवी अशोक तांबोळी यांची निवड करण्यात आली मुख्याध्यापक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला


तळोदा तालुका संस्थाचालक संघटनेच्या कार्यकारीणी गठीत केली अध्यक्षपदी विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ. विद्यादेवी अशोक तांबोळी (तळोदा) यांची निवड झाल्याबद्दल मुख्यध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निमेश सुर्यवंशी, मुख्याध्यापक संघटनेचे तळोदा तालुका अध्यक्ष अजित टवाळे, सचिव सुनील परदेशी, सह सचिव एन. व्ही. मराठे आदींसह एल. बी.सरदार, सुशील सूर्यवंशी इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडीबद्दल अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad