Type Here to Get Search Results !

नाभिक समाजा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नाभिक समाज ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे



नाभिक समाजा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नाभिक समाज ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संरक्षण मिळावे  




             नंदुरबार येथील नाभिक दुकानदार बांधव दीपक सूर्यवंशी व राकेश सूर्यवंशी यांची नंदुरबार येथे कोकणी हिल येथे दुकानावर रविवार दि 18 रोजी सायंकाळी पाणीपुरी वाल्याचे भांडण का सोडविले या कारणावरून मिथुन हिरा राठोड व कांतीलाल सुपडू जाधव या गुंडांनी दुकानात घुसून जीव घेणा हल्ला केला व त्यांच्यावर लाट्या काठ्यांनी मारहाण केली त्यात त्यांना जबर दुखापत झाली त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने तो सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे अशा भ्याड हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे या गावगुंडानी केलेली घटना निंदनीय व दशहत निर्माण करणारी आहे.या घटनेतील गुंडाना पोलिस प्रशासनाकडुन कडक कार्यवाही करण्यासाठी यावी यासाठी समाजाने दबाव आणावा आणि जेणेकरून गुंडांवर कडक कारवाई झालीच पाहिजे या गावगुंडाना अद्दल घडवावी..तरच वचक राहिल..? या साठी नाभिक समाजाची एकजूट फार महत्वाची आहे . या घटनेचा समस्त नाभिक समाज जाहिर निषेध करीत आहे.या दहशत ।गाजविणाऱ्या गावगुडांना कठोर शासन व्हावे.वेळ प्रसंगी रस्त्यावर येण्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहेतयार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व एसपी कार्यालय या दोन्ही ठिकाणी निवेदन देण्यात आले निवेदनात खालील सर्व सभासदांच्या सह्या आहेत

संचालक मंडळ 

 पंकज भदाणे जिल्हाध्यक्ष

 हिमांशू बोरसे सचिव

अरवींद निकम, उपाध्यक्ष

 नितीन मंडलिक उपाध्यक्ष

 शिवाजी मिस्‍तरी कोषाध्यक्ष

  छगन भदाणे सहसचिव विजय सैदाणे जिल्हा संघटक

 प्रकाश देवरे प्रसिद्धी प्रमुख शशिकला सोनवणे संचालिका 

 एकनाथ चित्ते संचालक प्रकाश सैदाणे संचालक

 छगन सुर्यवंशी संचालक 

 नरेंद्र महाले संचालक 

ओंकार शिरसाठ सल्लागार

प्रभाकर बोरसे सल्लागार

महिला जिल्हाध्यक्षा जयश्री निकम नवापूर

 गजेंद्र जाधव नंदुरबार

  विजय सोनवणे नंदुरबार

 सुधीर निकम नवापूर

 अनिल भदाने निजामपूर

 पी टी सोनवणे, नंदुरबार प्रभाकर चित्ते शहादा 

 मयूर सूर्यवंशी, नंदुरबार अनिता सूर्यवंशी, नंदुरबार

 प्रवीण वरसाळे, नंदुरबार 

 गणेश पवार, नंदुरबार भालचंद्र जगताप नंदुरबार

लक्ष्मीकांत निकम नंदुरबार

राजेश सूर्यवंशी, सेलंबा 

प्रभाकर शिरसाट नवापूर

 लक्ष्मीकांत जाधव साक्री कैलास ढवळे सावकार आदी उपस्थित राहत निवेदन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad