Type Here to Get Search Results !

तळोदा नेमसुशिल इंग्लिश स्कूलात विविध स्पर्धा संपन्न



तळोदा नेमसुशिल इंग्लिश स्कूलात विविध स्पर्धा संपन्न



तळोदा, येथिल नेमसुशिल इंग्लिश स्कूल येथे अन्युअल स्पोर्ट डे निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 




     प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. शिंपी व उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर यांच्या उपस्थित पार पडल्यात. मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

वर्ग निहाय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व क्रमांक काढण्यात आले. तन्मय पाडवी, देवेश गोसावी, सम्यक सुर्यवंशी, प्रथम पटेल, अंश मगरे, मेघना भोई, पठाण फैजान, देवयानी गावीत, हर्ष पटेल. 




यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष निखिलकुमार तुरखीया, उपाध्यक्ष महाले आप्पा, संचालिका सोनाबेन तुरखीया, सचिव संजयभाई पटेल, संस्था समन्वयक हर्षिल तुरखीया यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad