Type Here to Get Search Results !

अपंग क्रांती व एकलव्य दिव्यांग फाउंडेशन च्या वतीने शहापूर मध्ये दिव्यांगोत्सव संपन्न आ. किसन कथोरे यांच्या हस्ते दिव्यांगांचा सन्मान



अपंग क्रांती व एकलव्य दिव्यांग फाउंडेशन च्या वतीने शहापूर मध्ये दिव्यांगोत्सव संपन्न आ. किसन कथोरे यांच्या हस्ते दिव्यांगांचा सन्मान  

 

ठाणे शहापूर प्रतिनिधी  लक्ष्मण पवार 




३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने प्रहार अपंग क्रांती संघटना शहापुर व एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांगोत्सव कार्यक्रमात तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,




या कार्यक्रमासाठी भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व आमदार श्री किसन कथोरे, आमदार दौलत दरोडा, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नितिन पडवळ सर, श्री अशोक इराणक, श्री रविंद्र चंदे, श्री प्रकाशजी भांगरथ सर, श्री मनोजजी विशे हभप श्री कैलास महाराज निचिते, श्री मधुकरजी काटे, श्री योगेशजी हजारे, श्री वसंत पानसरे, श्री किसन बोन्द्रे, श्री प्रकाश सांडे व उद्योगपती श्री अशोक गडगे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad