Type Here to Get Search Results !

सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा मध्ये आरोही स्पोर्ट्स क्लब ची उत्कृष्ठ कामगिरी



सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या दि 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा मध्ये आरोही स्पोर्ट्स क्लब ची उत्कृष्ठ कामगिरी

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे


।1)सोहम शशिकांत भांगे सुवर्णपदक

2) पृथ्वीराज रणधीर गिड्डे - सुवर्णपदक

3) अभिषेक प्रविण शेंडगे - सुवर्णपदक

3)समर्थ विजय पवार - सुवर्णपदक

4) स्वराज राजेश वाघमारे - सुवर्णपदक

5)रणजित सिद्धेश्वर वागज - रौप्यपदक

6) समीर शकील तांबोळी -रौप्यपदक

7) जैद शकील तांबोळी - रौप्यपदक

8) माऊली समाधान करंडे -रौप्यपदक

1)अजय विजय वागे -  सुवर्णपदक

2) निखिल गजेंद्र लवटे -सुवर्णपदक

3)हर्षवर्धन गोवर्धन मुळे -सुवर्णपदक

1)प्रतिक पांडुरंग सुर्वे -सुवर्णपदक

2) प्रसाद सुरेश सावंत -सुवर्णपदक

3 ) सुहास हरिदास कणसे -सुवर्णपदक

4) सुहानी विकास शेंडगे -सुवर्णपदक




या स्पर्धा तील प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडू ची निवड पुणे विभागीय शालेय स्पर्धा साठी झाली आहे, क्लब च्या तब्बल 12 खेळाडू ची निवड विभागीय स्पर्धा साठी झाली आहे, विभागीय स्पर्धा अहमदनगर येथे होणार आहेत ,या खेळाडूंचे अभिनंदन मा श्री विजयराज दादा डोंगरेसभापती अर्थ आणि बांधकाम जिल्हा परिषद सोलापूर ,श्री भीमराव बाळगे सर ,श्री इकबाल शेख सर श्री प्राचार्य इंगळे सर या खेळाडूंना मार्गदर्शन श्री श्रीकांत पुजारी , यांचे लाभले, खेळाडू ना स्पर्धेमध्ये कु अश्विनी वागज ,ओंकार वागज , बिरुदेव पुजारी ,सिद्धेश्वर रणदिवे ,प्रसाद सावंत यांनी सहकार्य केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad