Type Here to Get Search Results !

हिमायतनगर शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार यांची शिवसेना स्टाईल नियम पायदळी तुडून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारास धरले, चांगलेच धारेवर.



हिमायतनगर शिवसेना शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार यांची शिवसेना स्टाईल

नियम पायदळी तुडून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारास धरले, चांगलेच धारेवर.

हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे




राष्ट्रीय महामार्गाचे काम नियमाला बगल देऊन होत असल्याने शिवसेना शहरप्रमुख यांनी दि 16 नोव्हेंबर च्या रात्री या गुत्तदाराच्या कामाचा पाहणी केली तेव्हा त्यांची पोल खोल उघड झाली...
शहरातील कमानी समोर होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटरेल एका टिप्परच्या साह्याने आणून हे काम पूर्ण करण्याचा डाव संबंधित गुत्तेदाराचा होता तो डाव . शिवसेना शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार यांनी जनतेसमोर आणून त्यांच्या कामाची पोलखोल केली तेव्हा संबंधित गुत्तेदाराच्या मालकांने ह्या रोड वर येऊन कामाची पाहणी केली असता इथे कुठल्याही प्रकारचे व्हायब्रेटिंग मशीन मिक्सर उपलब्ध नसल्याने रोडवर आतरलेला सिमेंट काँक्रीट चा निकृष्ट दर्जाचा माल काढून टाकल्याने या गुत्तेदाराची पूल उघडकीस आली आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी सबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून ह्या वर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad